Type Here to Get Search Results !

नवीन मतदार नोंदणीसाठी कागदपत्रे

नवीन मतदार नोंदणीसाठी कागदपत्रे

घरातील मुलगा/मुलगी यांच्या नाव नोंदणीसाठी कागदपत्रे
१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा
३)आधार कार्ड झेरॉक्स
४) २ पासपोर्ट साईज फोटो
५)घरातील नात्यातील(आई, वडील, भाऊ, बहीण)यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ठ असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स

घरातील सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे

१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा
३)२ पासपोर्ट साईज फोटो
४)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला.
५)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला
६)पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स
७)लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला

                                      


 टीप : 1 जानेवारी 2004  पूर्वी जन्म झाला असे सर्व स्त्री व पुरुष मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र आहेत.


 मतदारांनी आपली नावे नोंदवून घ्यावीत

"चला मतदार होवू या,
 लोकशाही प्रबळ करु या"

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test