Type Here to Get Search Results !

भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याची मासिक मिटींग सोमेश्वर येथे संपन्न

भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याची मासिक मिटींग सोमेश्वर येथे संपन्न
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर करंजे येथे बारामती तालुका  भारतीय पत्रकार संघाची मासिक मिटिंग   नुकतीच संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या वेळी पुरंदर तालुका अध्यक्ष सिकंदर नदाफ, उपाध्यक्ष संदिप बनसोडे, पत्रकार कुटुंब कल्याण कोषाचे कार्याध्यक्ष स्वप्निल गायकवाड उपस्थित होते ,यावेळी भारतीय पत्रकार संघाची ध्येय,धोरणे व संघटना वाढीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी बारामती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, उपाध्यक्ष विनोद गोलांडे, सचिव दादा लोणकर, हल्ला कृती समितीचे प्रमुख निखिल नाटकर, संघटक प्रमुख मोहम्मद शेख आदि पत्रकार मान्यवर उपस्थित होते.
   या मिटिंग प्रसंगी  संपादक निखिल नाटकर यांच्या सतर्क सह्याद्री या वृत्तपत्राचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात अले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test