बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =05.शहर-03 ग्रामीण 02.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (12/11/21) एकूण rt-pcr नमुने 184. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-03. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---35 त्यापैकी पॉझिटिव्ह --01-.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---35 त्यापैकी पॉझिटिव्ह --01-.
कालचे एकूण एंटीजन -341. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.01.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+01+01=05. शहर-03 ग्रामीण 02.
एकूण रूग्णसंख्या-30431
एकूण बरे झालेले रुग्ण-29608.
एकूण आज डिस्चार्ज--08
मृत्यू-- 776.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती - आरोग्य विभाग बारामती



