Type Here to Get Search Results !

निमगाव केतकी विविध कार्यकारी सोसायटी वर भाजपचा झेंडा

निमगाव केतकी विविध कार्यकारी सोसायटी वर भाजपचा झेंडा
इंदापूर  प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - निमगाव केतकी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात निमगाव केतकी येथील भाजप नेते  अंकुश दादा जाधव व देवराज भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना खाली व तुषार बाबा जाधव 
यांना यश आले असून
निमगाव केतकी विविध कार्यकारी सोसायटी परत एकदा भाजपाच्या ताब्यात आली असून
 चेअरमन पदी विठ्ठल तुकाराम नाळे व व्हाईस चेअरमन पदी गौतम नामदेव हेगडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून श्री एम पी राऊत व सचिव युनूस पठाण यांनी निवडणुकीचे काम व्यवस्थितपणे पार पाडले या निवडणुकीत सर्व सभासद व समस्त ग्रामस्थ तसेच नूतन संचालक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test