ज्ञानदा गुरुकुल - प्लंबिंग कोर्स व त्यांचे महत्व.
बारामती तालुक्यातील करंजेपुल ग्रामपंचायतीच्या अंतर्गत गुणीजनांचा सत्कार या कार्यक्रमात ज्ञानदा गुरुकुलच्या प्लंबिंग कोर्सची माहिती सांगण्याची संधी मिळाली या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय भास्करराव पेरे पाटील यांच्या भाषणअगोदर ज्ञानदा गुरुकुल ला आपला विषय मांडण्याची संधी मिळाली गेली दहा वर्ष ज्ञानदा पूर्व पूर्ण चा प्रवास आणि समाजात प्लंबिंग च्या कोर्सची उपयुक्त अशी उपलब्धता खूप अशा चांगल्या स्वरूपात मागणी असणाऱ्या प्लंबर असला प्रशिक्षित करणे आणि 100%नोकरी लावणे यासाठी ज्ञानदा गुरुकुल च्या वतीने आव्हान करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील दोनशे महिला 150तरुण तसेच पंचायत समिती सदस्य बारामती ,तालुक्याचे सभापती तसेच करंजेपुल आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावचे सरपंच वैभव गायकवाड यांनी केले तर पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या