Type Here to Get Search Results !

प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत इ-रिक्षा चालक लायसन परीक्षा आयडीटीआर पुणे येथे संपन्न.

प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत इ-रिक्षा चालक लायसन परीक्षा आयडीटीआर पुणे येथे संपन्न.
बारामती (दिगंबर पडकर)प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे  यांचे कडून पहिल्या इ-रिक्षा चालवण्यासाठी आवश्यक असलेले पहिल्या दोन उमेदवारांचे लायसन परीक्षा आज आयडीटीआर पुणे येथे संपन्न झाले संतोष झगडे मोटार वाहन निरीक्षक पुणे यांनी उमेदवारांची चाचणी परीक्षा घेतली इ रिक्षा उमेदवार  संजय  कोतले व राजू पवार यशस्वीपणे ड्रायव्हिंग चाचणी परीक्षेत पास झाले इरिक्षा उमेदवार हर्ष मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या प्रोत्साहन दिल्याने ते पहिले इ-रिक्षाचे चालक ठरले सदर प्रसंगी भाग्यश्री पाटील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पुणे राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे हर्ष मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक मल्लिकार्जुन कोतले उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test