बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संसदरत्न सुप्रियाताई सुळे सो खासदार,बारामती लोकसभा मतदार संघ यांचा बारामती तालुका गाव संपर्क दौरा.
बारामती - बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संसदरत्न सौ. सुप्रियाताई सुळे सो खासदार, बारामती लोकसभा मतदार संघ यांचा बारामती तालुका गाव संपर्क दौरा
गावाचेनांव-कटफळ,गाडीखेल,साबळेवाडी,शिर्सुफळ,पारवडी,सि.निंबोडी,जैनकवाडी,वंजारवाडी,
सावळ,कन्हेरी,काटेवाडी.
नवरात्र उत्सव निमित्त भेट....
श्री जानाई देवी मंदिर कटफळ , श्री शिरसाई देवी मंदिर, शिर्सुफळ, श्री जानाई देवी मंदिर, जैनकवाडी ,श्री मारूती मंदिर, कन्हेरी
माहिती, संभाजी होळकर अध्यक्ष, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी