सोमेश्नरनगर ! नवमी (नवव्या) 'पैठणी' साडीचे मानकरी ठरल्या .सौ.प्राजक्ता अशोक होळकर,करंजे..ll
"श्री स्वामी समर्थ " उडपी रेस्टॉरंट" आयोजित नवरात्री उत्सव निमित्त ग्राहकांसाठी 'पैठणी'साड्यांचा लकी ड्रॉ चा धमाका... ll
बारामतीतील करंजेपूल येथील इंजिनियरिंग कॉलेज समोरील श्री स्वामी समर्थ " उडपी रेस्टॉरंट" तर्फे नवरात्री उत्सव निमित्त ग्राहकांसाठी खास योजना आणली आहे.
सोमवार दिनांक 26 सप्टेंबर ते मंगळवार दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 अखेर रोज नऊ दिवस एक पैठणी साडी ग्राहकांसाठी भेट देण्याची लकी ड्रा योजना आणली आहे.
यामध्ये ज्या ग्राहकांचा नाश्ता 250/- रू.चा होईल त्यांना उडपी रेस्टॉरंट तर्फे कूपन देऊन त्या ग्राहकाने माहिती भरून कूपन बॉक्स मध्ये टाकने . दिवस भरात कूपन बॉक्स मध्ये जमा होणाऱ्या कूपन मधून सायं. 7.30 वाजता लकी कूपन काढून भाग्यविजेत्या गृहलक्ष्मीस पैठणी साडी भेट देण्यात येणार आहे. रोज विविध रंगाच्या पैठणी साड्या भेट देण्यात येणार आहेत.