Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, वडगांव निंबाळकर प्रशालेमधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, वडगांव निंबाळकर प्रशालेमधील 
विद्यार्थ्यांचे घवघवीत यश. 
सोमेश्वरनगर - टी.सी.कॉलेज बारामती,या ठिकाणी झालेल्या  क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे अंतर्गत आयोजित
बारामती तालुकास्तर शालेय मैदानी स्पर्धेत (ATHLETICS) स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, वडगांव निंबाळकर प्रशालेमधील 
विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून तालुक्यामध्ये मैदानी स्पर्धेत नावलौकीक निर्माण केला, विविध वयोगट व इव्हेंट मध्ये यश मिळवलेले आहे, 
विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे -
14 वर्षे वयोगट- मुली
1) 200 मीटर धावणे - कु.चैत्राली उमेश चव्हाण- द्वितीय क्रमांक
2) 400 मीटर धावणे - कु.वनिता लालासो ठोंबरे- प्रथम क्रमांक
3) 600 मीटर धावणे- कु.वनिता लालासो ठोंबरे- प्रथम क्रमांक
4) गोळाफेक-  कु.तृप्ती अरविंद साळुंखे- द्वितीय क्रमांक
17 वर्षे वयोगट- मुली
1) 100 मीटर धावणे- 
कु.अनिता लालासो ठोंबरे- प्रथम क्रमांक
2) 200 मीटर धावणे- 
कु.अनिता लालासो ठोंबरे- प्रथम क्रमांक
3) 400 मीटर धावणे- 
कु.संध्या लालासो ठोंबरे- तृतीय क्रमांक
4) 800 मीटर धावणे- 
कु.शिवानी गोपीचंद जाधव- प्रथम क्रमांक
5) 1500 मीटर धावणे- 
कु.संध्या लालासो ठोंबरे- प्रथम क्रमांक
6) उंच उडी - 
कु.शिवानी गोपीचंद जाधव- प्रथम क्रमांक 
सांघिक खेळ...
7) 4 × 100 मीटर रिले- प्रथम क्रमांक
8) 4 × 400 मीटर रिले- प्रथम क्रमांक
खेळाडू (कु.ऐश्वर्या अनिल यादव, कु.शिवानी गोपीचंद जाधव, कु.प्रगती चंद्रकांत दरेकर, कु.अनिता लालासो ठोंबरे, कु.संध्या लालासो ठोंबरे)
19 वर्षे वयोगट- मुली
1) 200 मीटर धावणे - कु.मीना बळवंत पवार -द्वितीय क्रमांक
 2)1500 मीटर धावणे- कु.पौर्णिमा अनिल खोमणे- तृतीय क्रमांक
3) तिहेरी उडी- कु.त्रिवेणी अनिल खोमणे - तृतीय क्रमांक
4)4 × 400 मीटर रिले- द्वितीय क्रमांक
 खेळाडू -(कु.मीना बळवंत पवार, कु.सायली संतोष साळुंके,कु.वृषाली विकास खोमणे,कु.गौरी सचिन मदने, कु.पोर्णिमा अनिल खोमणे, कु.सुप्रिया दत्तात्रय हाके)
5) थाळीफेक- मुले
कु.ध्रुव सोमनाथ भोसले -तृतीय क्रमांक 
6) तिहेरी उडी-मुले
कु.आदित्य आप्पासो सोनवणे-तृतीय क्रमांक
Total Medal = 18
GOLD- 9
SILVER- 4
BRONZE- 5

सदर स्पर्धेत- प्रथम व द्वितीय क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली
सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे हार्दिक,हार्दिक अभिनंदन व पुढील जिल्हास्तर स्पर्धेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test