बारामती तालुका अध्यक्ष पदी स्वप्निल शहाजीराव जगताप यांची निवड.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाणेवाडी-मळशी येथील स्वप्निल शहाजीराव जगताप यांची बाळासाहेबांची शिवसेनाच्या बारामती तालुका अध्यक्ष पदी निवड जाहीर करतेवेळी माजी मंत्री विजयबापू शिवतारे,सुरेंद्रजी जेवरे,महेंद्र तावरे,राहुल जगताप,केतन निगडे आणि मयुर काकडे यावेळी उपस्थित होते .तसेच सोमवार दि १२ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते निवडीचे पत्र स्वप्निल जगताप यांना देणार असल्याचे संबंधित पक्ष अधिकारी यांनी सूचना केली.