किसान आरोग्यम योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक पत्रकार परिषदेत आयटी कंपनीचे संचालक निरज पांडे यांची माहिती
अहमदनगर- शेतकन्यांसाठी पिक विमा, वार्षिक आरोग्य विमा. अपघात विमा कॅशलेस, महिला शेतकऱ्यांना शेती उपकरणांवर ३० टक्क्यापर्यंत अनुदान, भूमीहिन व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दोन वर्षात २४ हजारांपर्यंत मदत, योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय खतावर चाळीस टक्केपर्यंत सवलत, शेतकरी गट व्यवसाय किसान आरोग्यम योजनेतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची
माहिती A3N आयटी कंपनीचे संचालक निरज पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
किसान धन आरोग्यम योजनेची माहिती देण्यासाठी पांडे पत्रकाराशी बोलत होते. यावेळी कंपनीचे राज्याचे प्रमुख सतीश बच्चे, योजनेचे जिल्हा योजना प्रमुख गणेश माने, रविंद्र शिंदे, नगर तालुका प्रतिनिधी पंकज कल्याणकर, राम तिवारी,
किरण लांबहाते, बारामती सोमेश्वर चे विनोद गोलांडे , स्वप्निल नेहारकर, निलेश बागडे, अनिकेत ठोंबे, दिनेश कोळेकर उपस्थित होने पांडे म्हणाले की, किसान आरोग्यम योजना बिहार, झारखंड, आसाम, तेलंगणासह राज्यात असू आता महाराष्ट्र सुरू करण्यात आली आहे सन् २०२० पर्यंत देशातील प्रत्येक तालुक्यात ही योजना शेतकन्यांपर्यंत पोहचणार असल्याच पांडे यांनी सांगितले. या योजनेचा प्रारंभ बीड जिल्ह्यातून सुरू केला असून संपूर्ण नगर जिल्ह्यात शेतक-यांसाठी हितासाठी राबविण्यात येणार असल्याने त्यांचा लाभ शेतकन्यांनी घ्यावा असे ते म्हणाले. यावेळी बच्च म्हणाल तळागळातील तमच गरजू शेतकन्यांना या योजनेतून मोठा फायदा होणार आहे. शेतकरी गट व्यवसायात गोशाळा,शेळी पालन, मच्छीपाल ,दुग्धपालन,जवित खत फार्म, कोल्ड स्टोर, अंडा उत्पादन केंद्रसह अनेक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे ते म्हणाले. नगर जिल्ह्यातील प्रत्येकाला आर्थिकदृष्या गरिब व होतकरू शेतकऱ्यांसाठी योजना फायदेशीर आहे. शेतकऱ्यांना शेतीचा विकास करण्यासाठी व जीवनमान बदलण्यासाठी तसेच आर्थिक सरक्षा देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत
असल्याचे जिल्हा योजनेचे प्रमुख माने, शिंदे यांनी सांगितले.