भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिव पदी निवड झाल्याबद्दल काशिनाथ पिंगळे यांचा सत्कार
बारामती - भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिव पदी निवड झाल्याबद्दल काशिनाथ पिंगळे यांचा नुकताच सत्कार शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व पूर्णाकृती अहिल्यादेवींची मूर्ती देऊन चंद्रकांत वाघमोडे व योगेश भोसले यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी रासपाचे पुणे जिल्हा संघटक चंद्रकांतजी वाघमोडे, दै.पुण्यनगरी माळेगावचे योगेशजी भोसले, लखन कोळेकर, दादासाहेब करे, गंगाराम गुलदगड, नवनाथ माने, रामभाऊ माने आदी मान्यवर उपस्थित होते.