Type Here to Get Search Results !

CRIME NEWS ...तो अवैद्य गुटखा विक्रेता वडगांव निंबाळकर पोलिसांच्या ताब्यात.

CRIME NEWS ...तो अवैद्य गुटखा विक्रेता  वडगांव निंबाळकर पोलिसांच्या ताब्यात.
सोमेश्वनगर - मिळालेल्या माहितीनुसार
1)वडगाव निंबाळकर पो स्टे गु.र.नं  :- 416/2023 भारतीय दंड संहीता कलम 328,188,272,273 सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 26 (2)(i),26 (2)(ii),26 (2)  (iv),27  (3)(d),30 (2)(a)
2)फिर्यादी  :- पोपट बाळु नाळे पो काँ /2357,नेमणुक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मो.नं.9689898702 
3)आरोपी   :-ऋशिकेष गजानन पोरे वय-23 वर्शे रा.वार्ड नं.3 निरा ता.पुरंदर जि.पुणे 
4)गुन्हा घ.ता.वेळ व ठिकाण  :- 27/7/2023 रोजी दुपारी 15/00 वाचे सुमारास मौजे मौजे कंरजे पुल ता.बारामती जि.पुणे गावचे हद्दीत एक पांढरे रंगाचा छोटा हत्ती गाडी नं.एम.एच.12 एस.एक्स 4893  यामध्ये
5)मिऴाला माल- 1)3960/-रूपये किंमतीचा विमल पान मसाला 33 पिवळा केसरी रंगाचे पुडे त्यावर केसरयुक्त पान मसाला  
         असे लिहलेले,प्रत्येकी पुडयाची किं 120रू,त्यामधील एका पुडयामध्ये 30 पाऊच असा असलेली
2) 11968/- रूपये किंमतीचा विमल पान मसाला 64  हिरव्या रंगाचे पुडे,त्यावर केसरयुक्त पान मसाला         
         असे लिहलेले,प्रत्येकी पुडयाची किं 187 रू त्यामधील एका पुडयामध्ये 47 पाऊच असा असलेली
3)9504/- रूपये किंमतीचा विमल पान मसाला 48 जांभळे रंगाचे पुडे,त्यावर केसरयुक्त पान मसाला असे लिहलेले 
          प्रत्येकी पुडयाची किं 198रू त्यामधील एका पुडयामध्ये 47 पाऊच असा असलेली
4)14400/- रू किंमतीचा आर.एम.डी.पान मसाला,निळा,लाल रंगाचे 16 बाँक्स,प्रत्येकी बाँक्सची किं 900 
            रू त्यामधील एका बाँक्समध्ये 60 पाऊच असा असलेली
5)300000/- रू किंमतीची टाटा कंपनीची पांढरे रंगाची ए.सी.ई.गोल्ड छोटा हत्ती गाडी नं.एम.एच.12 एस.एक्स 
             4893 बंद बाँडी असलेली जु.वा.कि.अं.
--------------
339832/-  रू येणे प्रमाणे वरिल वर्णनाचा व किमतीचा गुटखा,पानमसला,सुगंधीत तंबाखु  प्रतिबंधित अन्नपदार्थ एक पांढरे रंगाचा छोटा हत्ती गाडी नं.एम.एच.12 एस.एक्स 4893  यामध्ये मिळुन आला आहे. 
6)हकिकत-  वर नमुद केले ता वेळी व ठिकाणी यातील आरोपी नामे ऋशिकेष गजानन पोरे वय-23 वर्शे रा.वार्ड नं.3 निरा ता.पुरंदर जि.पुणे याने महाराश्ट्र शासनाच्या वतीने मा.अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औशध प्रशासन मुंबई यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अन्वये प्रतिबंधीत केलेल्या असुरक्षित गुटखा,पानमसला,सुगंधीत तंबाखु यांची विक्री हेतुने जवळ बाळगुन टाटा कंपनीचा पांढरे रंगाचा ए.सी.ई.गोल्ड छोटा हत्ती गाडी नं.एम.एच.12 एस.एक्स  4893 हि मधुन विमल पान मसाला व आर.एम.डी.पान मसाला,असा एकून 339832/- किंमतीचा माल वाहतुक करीत असताना मिळुन आला आहे.म्हणुन माझी    त्याचे विरूध्द भारतीय दंड संहीता कलम 328,188,272,273 सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 26 (2)(i),26 (2)(ii),26 (2)  (iv),27 (3)(d),30 (2)(a),59 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशिर तक्रार आहे.वगैरे मजुराचे फिर्यादी वरून गुन्हा  रजि दाखल  करुन  गुन्हयाचा वर्दि रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती येथे रवाना करून गुन्हयाचा पुढील  तपास  वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजीपूर क्षेत्राचे पोसई  योगेश शेलार हे करीत आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test