Type Here to Get Search Results !

जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत उत्कर्ष आश्रमशाळेच्या अमृता शिंदे हिने द्वितीय क्रमांक मिळवला.

जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत उत्कर्ष  आश्रमशाळेच्या अमृता शिंदे हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
सोमेश्वरनगर - राष्ट्रीय कुस्ती संकुल वडकी  येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत बारामती तालुक्यातील उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळेची विद्यार्थिनी अमृता संजय शिंदे  (इयत्ता 9 वी) हिने 17 वर्षे वयोगटातील 43 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवला.  तिच्या सातत्यपूर्ण परिश्रमाबद्दल आणि गुणवत्तापूर्ण यशासाठी संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, आश्रमशाळेच्या प्राचार्या रोहिणी सावंत आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. अमृताचे चुलते भगवान शिंदे क्रीडा शिक्षक महादेव सावंत  यांचे मार्गदर्शन अमृताला लाभले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test