Type Here to Get Search Results !

ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व श्रीदत्त मंदिरात २हजार १०० दिवे लावून दिपोत्सव साजरा

ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व श्रीदत्त मंदिरात २हजार १०० दिवे लावून दिपोत्सव साजरा.
सोमेश्वरनगर - लोणीभापकर ता.बारामती येथील स्वच्छता अभियान ग्रुपच्या वतीने
‘दीपोत्सव २०२३- एक दिवा सामाजिक बांधिलकीचा' हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. दिवाळीच्या या आनंदाच्या उत्सवात  लोणीभापकर चे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व श्रीदत्त मंदिरात २१०० दिवे लावून दिपोत्सव करण्यात आला. यामुळे मंदिर परिसरात लखलखाट होवून परिसर उजळून निघाला होता .
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी स्वच्छता अभियान ग्रुप च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test