निधन वार्ता ! वाघळवाडी येथील मंगल नामदेव सकुंडे यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी निधन.
सोमेश्वरनगर :- बारामती तील वाघळवाडी सोमेश्वरनगर येथील मंगल नामदेव सकुंडे यांचे मंगळवार दि १६ रोजी दुःखद निधन झाले त्या ६४ वर्षांच्या होत्या , त्यांच्या पश्चात पती नामदेव सकुंडे ,विवाहित दोन मुली, दोन मुले, नात - नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्या प्रगतशील शेतकरी नितीन सकुंडे तर श्री सोमेश्वर साखर कारखाना सहकारी शुगर गोडावून किपर काकासो सकुंडे यांच्या मातोश्री होत.