करंजेत वृक्षारोपण करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामतीतील करंजे गाव येथे स्मशानभूमी शेजारी रस्त्यालगत वृक्षारोपण करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला , याप्रसंगी श्री सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष विक्रम भोसले,करंजे ग्रामपंचायत सरपंच भाऊसो हुंबरे, उपसरपंच मयुरी गायकवाड , सदस्य खुर्शिदा मुलानी, विष्णु दगडे , श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनंत मोकाशी, श्री सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे,करंजेपूल माजी सरपंच वैभव गायकवाड,सरपंच भरत हगवणे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेंडकर, हसन मुलानी संजय कुंभार, बाळू शिंदे, नितीन सोरटे आदी उपस्थित मान्यवर होते.