श्री सोमेश्वर मंदिर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस मोठे उत्साहात साजरा
श्री सोमेश्वर मंदिर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस मोठे उत्साहात साजरा..... श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस करतात साजरा
July 21, 2024
0