Type Here to Get Search Results !

लहान बालकाचे (भाचा) अज्ञानपणाचा फायदा घेत मामा कडुन खंडणी घेतली, माळेगाव पोलीसंनी केली भामटया सामाजिक कार्यकत्यास अटक.

लहान बालकाचे (भाचा) अज्ञानपणाचा फायदा घेत मामा कडुन खंडणी घेतली, माळेगाव पोलीसंनी केली भामटया सामाजिक कार्यकत्यास अटक.
मिळालेल्या माहितनुसार  तकारदार नामे अभिजित संपत शिंदि, रा.सुपे ता. बारामती जि पुणे यांनाइसम नामे प्रमोद मानसिंग जाधव रा .माळेगाव ता.बारामती जि पुणे याने तक्कारदार श्रीअभिजित शिदे यांनी त्यांचे नात्यातील बालकाचे लैगिंक शोषण केलेबाबत खोटा बनावटव्हिडीओ तयार करुन गुन्हा दाखल होणेची भिती दाखवून गुन्हा दाखल होबु दयायचानसेल तर एकूण ४,০০,০০০/- रुपयांची मागणी करुन ते पैसे घेवून तकारदार यांना प्रमोद जाधव एस.एस.एम हायस्कुल समोरील ऑफिसमध्ये बोलाविले आहे अशी तक्ारघेवुन तकारदार नामे अभिजित शिंदे हे काल दि.३१/०७/ २०२४ रोजी माळेगाव पोलीस ठाणे येथे तक्रार देणे करीता आलेने माळेगाव पोलीस स्टेशन ऑफीसर पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी सदर तक्ारीचा आशय व गांभीर्य ओळखुन सदरचीमाहीती तात्काळ मा.डॉ. सुदर्शन राठोड सेो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग व माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी स.पो.नि .नितीन नम यांना कळविलेने त्यांनी सदर बाबत खात्री करुन योग्य ती कायदेशीर करणेची सुचना दिलेल्या होत्या.

त्या अनुषंगाने माळेगाव पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक श्री.संजयनागरगोजे, पोलीस श्र. अमोल खटावकर,  देविदास साळवे व पोलीस स्टाफ यांची दोन वेगवेगळी पथके तयार करून तक्ारदार यांना त्यांचे जवळ रोख रक्कम पंचवीसहजार रूपये घेवुन त्यांना तक्कारदार यांना संशयिताचे एस .एस.एम हायस्कुल समोरील ऑफिसमध्ये पाठवुन तकारदार याने संशयीत आरोपी प्रमोद मानसिंग जाधव याने पैसे स्विकारले नंतर तक्कारदार यांना इशारा करणेबाबत माहीती दिले प्रमाणे तक्रारदार याचेकड़ून रोख रक्कम २५,०००/- रुपये संशयीत आरोपी प्रमोद मानसिंग जाधव या नेत्याचे ऑॉफिस मध्ये स्विकारलेने शासकीय पंच व पोलीसांनी रंगेहाथ रोख रक्कमे सहताब्यात घेवुन तक्कारदार नामे  अभिजित शिंदे यांचे तकारीवरुन माळेगाव पोलीस स्टेशनगुर.नं- १९४/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३०८(२) (३) (६) सहबालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम २२(१), (३) प्रमाणेगुन्हा दाखल करून त्यास सदर गुन्हयाचे तपास कामी अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी.पंकज देशमुख सो., पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, संजय जाधव सो., अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. डॉ.सुदर्शन राठोडसो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, व नितीन नम सहा.पोलीसनिरीक्षक, माळेगाव पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे,देविदास साळवे,अमोल खटावकर, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वरशंकर मोरे,  जयसिंग रोहिदास कचरे,  अमोल कोकरे, अमोल राऊत यानीकेलेली अाहे.



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test