करंजे विविध कार्यकारी सोसायटी नवनिर्वाचित चेअरमन साहेबराव गायकवाड यांचा सत्कार.
सोमेश्वर प्रतिनिधी - बारामतीतील सोमेश्वर नगर येथील करंजे विविध कार्यकारी सोसायटी नवनिर्वाचित चेअरमन साहेबराव दगडु गायकवाड यांचा सत्कार करंजेपुल येथील सोसायटी कार्यालय येथे करण्यात आला.. यावेळी माजी चेअरमन कुणाल गायकवाड, अनिल गायकवाड, विद्यमान व्हा .चेअरमन मच्छिंद्र शेंडकर ,विद्यमान संचालक शशिकांत गायकवाड, राहुल शेंडकर, विठ्ठल गायकवाड, महेंद्र शेंडकर, तानाजी गायकवाड ,शहाजी गायकवाड, वैभव गायकवाड ,रवींद्र गायकवाड, महेंद्र विठ्ठल शेंडकर ,सुरेश शेंडकर, राजहंस पतसंस्थां चेअरमन मधुकर सोरटे, शरद सोरटे, हनुमंत शेंडकर, विनोद गोलांडे, करंजेपुल माजी सरपंच वैभव गायकवाड, आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर तसेच करंजे विविध कार्यकारी सोसायटी सचिव दीपक शिर्के ,सोमनाथ गायकवाड सभासद बंधू उपस्थित होते.