वीर धरणातून निरा नदीपात्रात .....क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू.....नदी पात्रात उतरु नये
वीर धरणातून निरा नदीपात्रात ५ हजार ९८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी अथवा अधिक करण्यात येईल. नागरिकांनी नदी पात्रात उतरु नये.खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता,नीरा उजवा कालवा विभाग, फलटण