Type Here to Get Search Results !

सूचना...निवडणूक प्रचारासाठी दहापेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यास निर्बंध

निवडणूक प्रचारासाठी दहापेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यास निर्बंध
पुणे : विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रचारासाठी दहा पेक्षा अधिक मोटारगाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत.

हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणारे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test