डॉ. राधाकृष्ण ए. विखे पाटील मंत्री महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास महाराष्ट्र राज्य वतीने विशाल शेंडगे यांना वाढदिवसाच्या पत्ररूपी शुभेच्छा.
श्रीरामपूर - श्रीरामपूर येथील विशाल विलास शेडगे मु.पो.नांदुर, ता. राहाता जि.अहमदनगर यांना वाढदिवसानिमित्तहार्दिक शुभेच्छा ! वाढदिवस म्हणजे आपल्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण. याप्रसंगी आपल्याला शुभेच्छा देऊन हा क्षण द्विगुणित करावा यासाठीच या शब्दरुपी शुभेच्छा पत्र पाठवित आहे.
आपणांस उदंड व निरोगी आयुष्य लाभो, हीच सदिच्छा ! स्नेह आहेच, वृद्धिंगत व्हावा अशा आशयाचे पत्र स्वरूपी शुभेच्छा डॉ. राधाकृष्ण ए. विखे पाटील मंत्री महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास महाराष्ट्र राज्य यांनी दिले असल्यामुळे त्यांचे जनसामान्य जनतेवर असणारे प्रेम दिसून येत आहे. साहेबांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वरूपी पत्र दिल्याने विशाल शेडगे यांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.