सोमेश्वरनगर - 'सोमेश्वर प्रीमियर लीग' पर्व चौथे मध्ये फायनल दिवस रविवार रोजी संपन्न झाला . गेले चार दिवस चाललेल्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये पोलीस पत्रकार क्रिकेटचा सामना करंजे येथील गलांडे पाटील मैदान येथे चांगलाच रंगला
पोलिस संघ आणि पत्रकार संघामध्ये लढत लक्षवेधी ठरली
रविवार रोजी विशेष मॅच म्हणून पोलीस पत्रकार क्रिकेट सामना होता यामध्ये पत्रकार संघाने अधिकची धावसंख्या देत पोलीस संघाला आव्हान दिले परंतु पोलीस संघाने दिलेली धावसंख्या पूर्ण करत विजय मिळवला विजयानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ असते सन्मानचिन्ह देत पोलीस संघाला गौरविण्यात आले.