Type Here to Get Search Results !

निधन वार्ता ! मारूती दाजीराम काळोखे यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन.

निधन वार्ता ! मारूती दाजीराम काळोखे यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन.

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील शेंङकरवाडी - करंजेपूल येथील मारूती दाजीराम काळोखे (गुरूजी) यांचे वृध्दापकाळाने राहत्या घरी दुःख निधन झाले ते ८६ वर्षाचे होते .
त्यांच्या पश्चात विवाहित एक मुलगा किशोर,चार बहिणी,नात नातवंडे असा परिवार आहे .काळोखे गुरूजी हे जिल्हा परिषद सेवा निवृत्त शिक्षक होते त्यांनी शेंडकर वाडी येथे २० वर्ष सेवा केली होती , त्याच्या जाण्याने व मनमिळाऊ स्वभाव असल्याने सोमेश्वर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
आरोग्य सेवक किशोर काळोखे यांचे ते वडील होत.

सावडणे विधी :- आज शुक्रवार दि २ रोजी सायंकाळी ५ वाजता 
स्थळ - शेंडकरवाडी  स्मशानभूमी 

दशक्रिया विधी :- सोमवार दि. ५ रोजी.
स्थळ - नीरा दत्त घाट , वेळ ९ वाजता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test