Type Here to Get Search Results !

महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट ; नागरिकांनी सतर्क राहावे.

 महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट ; नागरिकांनी सतर्क राहावे.
आज रविवार दिनांक 25/05/2025 रोजी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३-४ तासांत जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे. वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test