सोमेश्वरनगर - कराटे ब्लॅक बेल्ट स्पर्धेत अभिनंदन धायगुडे प्रदुन्य भोसले सार्थक सकाटे यांनी यश प्राप्त केले जुदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने तीन दिवसीय योग कराटे फाईट बॉक्सिंग सूर्यनमस्कार प्राणायाम डान्स प्रशिक्षण देण्यात आले या कॅम्पमध्ये सोमेश्वरनगर परिसरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता कॅम्पचे उद्घाटन बारामती खरेदी विक्री संघाचे सभापती विक्रम भोसले यांच्या हस्ते करण्यात आले ही स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी येते घेण्यात आली संस्थेचे अध्यक्ष प्रकाश रासकर व ब्लॅक बेल्ट मास्टर श्रीअंश खैरनार जयदीप जाधव चंद्रकांत सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पारितोषिके देऊन मुलांचा गौरव करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे
येलो बेल्ट : योग चव्हाण हग्वेद धापटे अन्वी कोळेकर
ऑरेंज बेल्ट:जुई भोसले शुभ्रा काकडे आयुष सवाणे
पर्पल बेल्ट सेकंड: निशिका चव्हाण
सहभागी विद्यार्थी ओवी काकडे श्रेयांश जाधव सार्थक जाधव आर्या जाधव
ब्लॅक बेल्ट : अभिनंदन धायगुडे प्रदुन्य भोसले सार्थक सकाटे या मुलांनी ब्लॅक बेल्ट प्राप्त केला.