सोमेश्वरनगर - २६/११ च्या अतेरिकी हल्ल्यातील शहीद हवालदार अंबादास पवार यांच्या वीर पत्नी पुरंदर तालुक्यातील निरा- शिवतक्रार गावातील श्रीमती कल्पना अंबादास पवार यांच्या निवासस्थानी जाऊन यांची महाराष्ट्र राज्य शासनाकडून थेट परीक्षाविधीन पोलिस उप अधीक्षिका(DYSP) या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या संघटनेचे राज्य जनसंपर्क अधिकारी जि. एम. भगत व महाराष्ट्र राज्य संघटक तथा पुणे जिल्हा अध्यक्ष नागेश जाधव ,जिल्हा सचिव सोमेश हेगडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद गोलांडे,उपसचिव शिवाजीराव काकडे , सह-सचिव अमोल भांडवलकर ,सदस्य प्रताप बामणे, जिल्हा जनसंपर्क अधिकारी राजेंद्र भिसे यांनी संघटनेच्या वतीने सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या संघटना वतीने महाराष्ट्र राज्य शासनाकडुन थेट परिक्षाविधीन पोलीस उपअधिक्षीक (DYSP) या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कल्पना अंबादास पवार सत्कार.
May 04, 2025
0
मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या संघटना वतीने महाराष्ट्र राज्य शासनाकडुन थेट परिक्षाविधीन पोलीस उपअधिक्षीक (DYSP) या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कल्पना अंबादास पवार सत्कार.
Tags