Type Here to Get Search Results !

माजी सैनिक बाळासाहेब दत्तात्रय शेंङकर यांचे निधन

माजी सैनिक बाळासाहेब दत्तात्रय शेंङकर यांचे निधन 
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल शेंडकरवाडी येथील माजी सैनिक बाळासाहेब शेंडकर यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले,त्यांच्या पश्चात वडील ,पत्नी एक विवाहित मुलगा ,एक मुलगी तसेच अविवाहित एक मुलगा असा परिवार आहे .
सामाजिक क्षेत्राची आवड तसेच आजी माजी सैनिक संघटना तालुका अध्यक्ष असे पद भूषवले आहे त्यांच्या निधनाने सोमेश्वर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test