सोमेश्वरनगर परिसरात (सोमेश्वर, निरा, वडगाव निंबाळकर, मोरगाव, सुपा) आज विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळे आणि जोरदार पाऊस झाला आहे अशा वादळी पावसामुळे विजेच्या तारा तुटण्याची दाट शक्यता असते तरी आपला सर्व वीज ग्राहकांना जाहीर आवाहन करण्यात येते की वीजपुरवठा सुरळीत होण्याआधी आपल्या घराजवळून गेलेल्या विजेच्या तारा ह्या सुस्थितीत आहे का याची खात्री करावी एखादी वायर तुटून बाजूला पडले असेल किंवा घरावर पडली असेल त्याबाबतची सूचना त्वरित या
7875768129 (SDO) व
7875768132( SO/JEO/AEQC)
फोन नंबर वर किंवा आपल्याकडे उपलब्ध महावितरण कर्मचारी यांच्या फोन नंबर वर कळवावी जेणेकरून कोणती वित्त अथवा जीवित हानी होणार नाही.
.......
माहिती महावितरण बारामती