वीरशैव धर्मसंस्थापक मूल जगद्गुरू पंचाचार्य
श्रीकाशी जगद्गुरू श्री श्री श्री १००८ जगद्गरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी
श्री श्री श्री १००८ जगद्गरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी
प.पू. श्रीकाशी महास्वामीजींच्या आदेशानूसार काशी विद्यापीठातर्फे सन २००६ पासून बारामती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी (सी.ए., मेडिकल, इंजिनिअरींग, एम.बी.ए. वगैरे) शिष्यवृत्ती श्री. ष.ब्र. १०८ शिवानंद शिवाचार्य वाळवेकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिली जाते. सन २०२५ २६ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी वरील निकषांच्या विद्यार्थ्यांनी आपले नांव नोंदवून विनंती अर्ज करावा. सोबत मार्कलिस्टची झेरॉक्स जोडून दिनांक ६ ऑगस्ट २०२५ पूर्वी खालील पैकी एका पत्यावर जमा करावीत. जेणेकरुन ही सर्व माहिती महास्वामीजींना कळविणे सोपे होईल व महास्वामीजींच्या आदेशानुसार ७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करता येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क....
श्री.ष.ब्र.१०८ शिवानंद शिवाचार्य वाळवेकर महाराज
मो. ९८५०७९५६०१
श्री. सुरेश त्रिंबक ढोले,भिगवण रोड, बारामती मो. ९१४५६८२४७९
श्री. अनंत किरण पानसरे
श्रीराम गल्ली, बारामती मो. ९८६०७१७९५३