श्रावण यात्रा निमित्त श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मोकळ्या जागेचा यात्रा कालावधीत पार्किंग व्यवस्थेसाठी ... या तारखेला होणार निलाव.
बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून श्रावण महिना दि.२५/७/२०२५ शुक्रवारी ते २३/८/२०२५ शनिवार पर्यंत यात्रा काळ असणार आहे या कालावधीत देवस्थान मंदिर परिसरात पार्किंग व्यवस्थेसाठी जाहीर निलाव दि.२३/७/२०२५ बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट कार्यालय येथे होणार असून डिपॉझिट फी एक हजार रुपये स्वरूपात अनामत राहील, सदर डिपॉझिट रक्कम परत केली जाणार नाही याची नोंद घ्यावी अशी माहिती देवस्थान ट्रस्ट यांनी दिली आहे
टीप : सदर पार्किंग निलाव रक्कम रोख स्वरूपात देवस्थान कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहील.