Type Here to Get Search Results !

CRIME NEWS वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.


CRIME NEWS वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.
सोमेश्वरनगर - सातारा जिल्ह्यातील फलटण येथील आरोपीचे घराचे जवळच असलेल्या जुन्या पडक्या खोलीत ,साईरत्न लॉज फलटण ता.फलटण जि.सातारा तसेच करंजेपुल ता.बारामती जि.पुणे येथे फिर्यादी यांनी फिर्याद शिक्षण घेत असताना यातील आरोपी गौरव आदेश निंबाळकर यांची ओळख झाली त्यानंतर तो फिर्यादीषी बोलत होता त्यानंतर सन 2020 मध्ये आरोपी मजकुर याने फिर्यादीस वाईट भावनेने शरीसुखाची मागणी केली फिर्यादीने त्यास नकार दिला असता आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करु लागला त्रास देवु लागला मी तुझे घरच्यांना तुझेबाबत काहीपण सांगेन तुझी बदनामी करेन असे धमकी देवु लागल्याने फिर्यादीने त्याचेशी फोनवर बोलण्याचे बंद केलेने आरोपीने एके दिवशी फिर्यादी ही घरी एकटी असताना आरोपीचे राहते घरात येवुन फिर्यादीस ‘‘तु माझेशी फोनवर बोल नाही तर मी तुझे बाबत तुझे घरच्यांना तुझे व माझे लफडे असलेबाबत सांगतो’’ अशी धमकी दिली व फिर्यादीस ‘‘तु मला करायला दे’’असे म्हणत सन डिसेंबर 2021 मध्ये नक्की तारीख आठवत नाही.सकाळी 09.00 वा.चे सुमारास फिर्यादी ही अज्ञान व अल्पवयीन असताना आरोपीने तीला भेटलेवर त्याने फिर्यादीस बदनामी करण्याची धमकी देवुन फलटण ता.फलटण जि.सातारा येथील त्याचे घराचे जवळच असलेल्या जुन्या पडक्या खोलीत घेवुन जावुन फिर्यादीशी तीचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबध केले व त्यानंतरही दोन ते तीन वेळा त्याच पडक्या खोलीमध्ये फिर्यादीस घेवुन जावुन तीचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीसंबध केले त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने फिर्यादीस फोन करुन बोलावुन घेवुन तीचे उजवे हाताला धरुन त्याचे ताब्यातील काळे रंगाची mt/50 मोटार सायकलवर बसवुन साईरत्न लॉज फलटण ता.फलटण जि.सातारा येथे नेवुन फिर्यादीचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीसंबध केले त्यावेळी त्याने त्याचे मोबाईलमध्ये फिर्यादीचे उघडे फोटो तसेच फिर्यादी व आरोपी या दोघांचे उघडे फोटो,व्हिडीओ काढुन फिर्यादीस तु जर सदर प्रकार घरी सांगीतला तर मी तुझे उघडे फोटो,व्हिडीओ सगळीकडे व्हायरल करील अषी धमकी देवुन फिर्यादीस ब्लकमेल करुन जबरदस्तीने वरील लॉज येथे नेवुन फेब्रुवारी 2024 पर्यंत वेळोवेळी फिर्यादीशी तीचे इच्छेविरुद्ध शरीसंबध केले आहेत.त्यानंतर दिनांक 7/8/2025 रोजी सकाळी 10.30 वा.चे सुमारास आरोपीने फिर्यादी राहत असलेले करंजेपुल येथे येवुन ‘‘मी तुला पाच वर्षे वापरली. ‘‘तु माझे सोबत लॉजवर चल नाहीतर मी माझे मोबाईलमध्ये असलेले तुझे उघडे फोटो,व्हिडीओ हे सोशल मिडीयावर व्हायरल करेन अशी धमकी देवुन फिर्यादीस हाताने मारहाण करुन तुला सुखाने जगु देणार नाही. असे म्हणुन जिवे मारणेची धमकी दिली आहे . वगैरे मजकुराचे गुन्हा रजिस्टरी दाखल पुढील तपास वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल दूरक्षेत्र पोलीस निरीक्षक राहुल साबळे पोलीस हवालदार अमोल भोसले करत आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test