विजयादशमी व दसरा निमित्ताने आज निरा येथे रुकमाई प्रतिष्ठानच्या वतीने महिला सशक्तीकरण योजने अंतर्गत गरजु महिलांना रोजगारासाठी अल्प दरात १०० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.शिलाई मशीन वाटप कार्यक्रम वेळी प्रतिष्ठानचे खजिनदार उदयकुमार निगडे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कमलेश लडकत प्रतिष्ठानचे सदस्य मयंक बालगुडे, राजेन्द्र शेळके चंद्रकांत गाढवे मान्यवर उपस्थित होते.
रुकमाई प्रतिष्ठान वतीने गरजु महिलांना शिलाई मशीनचे वाटप.,
October 02, 2025
0
रुकमाई प्रतिष्ठान वतीने गरजु महिलांना शिलाई मशीनचे वाटप.
Tags



