सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर करंजेपूल ही मुख्य बाजारपेठ येथे लक्ष्मी लाडा कंपनीने नवीन वर्षानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना आपुलकीच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन करताना बारामती तालुक्याचे अधिकृत डीलर सोमेश्वर इलेक्ट्रिकल अँड मशीनरी ( पवार हार्डवेअर ) चे मालक राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बागायतदार दिपक पवार,चंद्रशेखर जगताप, सुभाष दुर्वे तसेच इतर शेतकरी...सोमेश्वर इलेक्ट्रिकल अँड मशिनरी पवार हार्डवेअर स्थापना सन 2000 2023 लक्ष्मी लाडा कंपनी डीलरशिप बारामती तालुका लक्ष्मी लाडा मोटर ,एलटी स्टार्टर ,गोदावरी पाईप ,फिनोलेक्स पाईप ,पॉली कॅप केबल ,पीव्हीसी फिटिंग, यु पी व्ही सी पाईप ,ठिबक सिंचन संच व इतर सर्वच शेती विषयी उपयोगी योग्य दरात साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण सोमेश्वर इलेक्ट्रिकल्स अँड मशनरी पवार हार्डवेअर सोमेश्वरनगर यु बिल्डिंग करंजेपूल ( बारामती) येथे आहे व येथे सोमेश्वर पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग विश्वासानी येत असतो व तसे त्यांना समाधानी होत असते असे बोलताना शेतकरी बांधव म्हणाले.



