सर्वधर्म समावेश पक्ष प्रेमी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय जिरायत पट्ट्याला न्याय देणारा चेहरा...
वडगाव निंबाळकर पंचायत समिती गणातून तानाजी हनुमंतराव भापकर इच्छुक उमेदवार.
बारामती/सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पंचायत समिती गणातून तानाजी हनुमंतराव भापकर इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे ज्येष्ठ ज्येष्ठ यादवराव शिंदे व तानाजी भापकर हे मागील काळात
इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केली होते.
तानाजी भापकर यांनी सर्वांना एकत्रित घेत गेल्यावर्षी लातूरमध्ये पूरग्रस्तांना धान्याचे पाचशे लोकांना किराणा किट गावातील व वाडी वस्तीतील लोकांना दवाखान्यासाठी आर्थिक मदत तसेच उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून हॉस्पिटल साठी मदत केली राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेच्या पूर्वी बारामती तील चौधरवाडी शाखेचा अध्यक्ष म्हणून एकनिष्ठ काम करत पंधरा वर्षे अध्यक्ष होते.
पक्षाचे काम करत चौधरवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून काम करत असताना अजितदादांच्या माध्यमातून गावाचा विकास केला ...चौधरवाडी विकास सोसायटीच्या सदस्य पद भूषवले तर सध्या भापकर हे चौधरवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य म्हणून काम पाहत आहे
आज पर्यंत आम्हा चौधरवाडीकरांना कोणत्याही संस्थेवरती काम करण्याची संधी मिळाली नाही गावचा विकास अजित दादांच्या माध्यमातून व संभाजीनाना होळकर, प्रमोदकाका ,राजवर्धनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे
तानाजी भापकर यांची ओळख समाजकारण करत एक प्रगतशील शेतकरी बरोबर उत्तम व्यावसायिक अशी आहे.
सर्वधर्म समावेश पक्ष प्रेमी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय जिरायत पट्ट्याला न्याय देणारा चेहरा...वडगाव निंबाळकर पंचायत समिती गणातून तानाजी हनुमंतराव भापकर इच्छुक उमेदवार.
January 16, 2026
0
Tags



