राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती येथे भीषण विमान अपघातात मृत्यू झाला.
बारामती तालुक्यातील होळ ग्रामपंचायत व ग्रामस्थ वतीने अजितदादांना भाऊक वातावरणात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली उपस्थित ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कामाची पद्धत व त्यांचा रोखठोक स्वभाव व आलेले अनुभवांना सांगत ... त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. बारामतीकरांसाठी असा नेता होणे नाही असेही भावना उपस्थित ग्रामस्थ यांनी व्यक्त केल्या निशब्द व पाणवलेल्या डोळ्यांनी उपस्थित होळ ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी अजितदादांच्या प्रतिमेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.



