नव महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पणदरे येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न.
बारामती - मेरा युवा भारत पुणे युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार पुणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ स्थळ नव महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पणदरे, पुणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा कबड्डी , खो-खो १०० मीटर धावणे, गोळा फेक पुणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा म्हणजे खेळाडू किंवा संघांमध्ये होणारी एक संघटित ऍथलेटिक स्पर्धा, जी विशिष्ट खेळाचे नियम आणि नियमांनुसार आयोजित केली जाते. यामध्ये विविध स्तरांवरील स्पर्धांचा समावेश होतो, जसे की ऑलिम्पिक खेळ, विश्वचषक, कबड्डी खो खो गोळा फेक १०० मीटर धावणे खेळ किंवा राष्ट्रीय विद्यार्थ्यांचा सहभाग स्पर्धा. खेळाडू त्यांची शारीरिक क्षमता पणाला लावून उत्कृष्ट प्रदर्शन करतात आणि जिंकण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे एक रोमांचक आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण होते.
प्रमुख उपस्थिती मध्ये आशिष शेटे ( मेरा युवा भारत पुणे जिल्हा युवा अधिकारी) प्रियंका मॅडम, स्वप्निल शिंदे (मेरा युवा भारत पुणे जिल्हा ऑफिस पुणे), प्रशांत होळकर, समीर होळकर,भाऊ काळे प्राचार्य ,मनोज वाघ प्रवेक्षक दरेकर सर गावडे सर व इतर शिक्षक उपस्थित होते.



