**********************************************
_____________________________________________
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना 1 जुलै 2026 पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (#HSRP) प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. यासाठी यापूर्वी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
मात्र राज्यातील उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.
वाहनांना 1 जुलै पासून HSRP नंबरप्लेट बंधनकारक असून नियमभंग केल्यास एक हजार रुपये दंड होणार! - परिवहनमंत्री प्रताप सरनाईक



