निरा बारामती रस्त्यावर वाघळवाडी हद्दीत झाडाची फांदी पडण्याच्या स्थितीत... दुर्घटना होण्याची शक्यता.
सोमेश्वरनगर-निरा बारामती रस्ता या रस्त्यावर मोठी वाहतूक असते सोमेश्वरनगर येथे मोठे शैक्षणिक संकुलन आहे सोमेश्वर साखर कारखाना तसेच विविध व्यावसायिक नोकरदार विद्यार्थी यांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते निरा बारामती रस्त्यालगत वाघळवाडी हद्दीतील नीरा दिशेने हॉटेल संदीप पुढील बाजूस असणाऱ्या बाभळी या झाडाची फांदी रस्त्यावर पडण्याचे स्थितीत आहे ...त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे यामुळे संबंधित प्रशासनाने पुढील दुर्घटना होण्याआधीच फांदी काढण्यात यावी.



