वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी...निरा नदी पात्रामध्ये 1200 Cusecs इतका विसर्ग.
सावधानतेचा इशारा वीर धरण, ता. पुरंदर जि. पुणे. दिनांक- 22/07/2026
आज दिनांक 22/07/2026 रोजी रात्री 9:00 वाजता वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी वीर धरणा मधून अतिवाहका द्वारे निरा नदी पात्रामध्ये 1200 Cusecs इतका विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
कार्यकारी अभियंता
नीरा उजवा कालवा विभाग.
फलटण.



