Type Here to Get Search Results !

🚨महत्वाची सूचना 🚨 वीर धरण पाणी पातळी नियंत्रित करणे साठी.... नीर 5737 Cusecs इतका विसर्ग सुरू

🚨महत्वाची सूचना 🚨 वीर धरण पाणी पातळी नियंत्रित करणे साठी.... नीर 5737 Cusecs इतका विसर्ग सुरू                         
शुक्रवार दिनांक  10/07/2026 रोजी दुपारी  12:00 वाजता  वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी वीर धरणा मधून  निरा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 1100 क्युसेकमध्ये वाढ करून   5737 Cusecs इतका  विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
कार्यकारी अभियंता,नीरा उजवा कालवा  विभाग.फलटण.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test