वीर धरण, ता. पुरंदर जि. पुणे. दिनांक- 24/07/2026 आज दिनांक 24/07/2026 रोजी पहाटे 1:30 वाजता वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी वीर धरणाच्या सांडव्यावरून 9274 Cusecs व अतिवाहका द्वारे 1100 Cusecs असा एकूण 10374 इतका विसर्ग निरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
कार्यकारी अभियंता
नीरा उजवा कालवा विभाग.
फलटण.



