सोमेश्वरनगर प्रतिनिधी
रामदास शामदास बैरागी यांचे ९४ वय वर्ष असताना वृध्दापकाळा ने शुक्रवारी दि . २८ रोजी दुपारी १.३० वाजता च्या दरम्यान राहत्या घरी मरूम ता बारामती येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे. ते श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोमेश्वरनगर या संस्थेच्या ऑफिस क्लार्क या पदावर कार्यरत असणारे महेश बैरागी यांचे ते वडील होत.
******************************************
---------- शोकाकुल-------
महेश रामदास बैरागी (मुलगा) ; यामिनी मनोहर साळुंखे (मुलगी)
----- समस्त बैरागी व पांडे परिवार ----
*******************************************