Type Here to Get Search Results !

पद्मश्री डाॅ. एस. आर.रंगनाथन यांची जयंती म्हणजेच ग्रंथपाल दिन.

वाचन संस्कृती रुजविण्यासाठी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे नव्हे जागतिक ग्रंथालय शास्त्राचे  जनक पद्मश्री डॉ.एस .आर . रंगनाथन यांची जयंती म्हणजेच " ग्रंथपाल दिन " म्हणून साजरा होतो , असे परखड मत गुलाबराव मगर यांनी व्यक्त केले .  ग्रंथालयांच्या पंचसूत्रात दिल्या प्रमाणे , प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे , प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे . " दि अल्केमिस्ट " हे पुस्तक ग्रंथालयाचे वाचक अशोकराव जगताप यांना हवे असल्याचे कळविले नुसार , मराठवाडा विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक  सुनील उसे साहेब ,  यांनी त्यांच्या स्वगृही असलेली सदर पुस्तकाची प्रत मला दिली व मी ते पुस्तक  ग्रंथपाल दिन या दिवशी वाचकांपर्यंत पोहचवल्याचे समाधान झाले असलेचे मत गुलाबराव मगर यांनी व्यक्त केले , व ग्रंथपाल दिनाच्या सर्वांना  शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test