पुणे प्रतिनिधी
पुणे कुलवंतवाणी धर्मशाळा ट्रस्ट (मांगल्य) द्वारा कुलवंतवाणी ऑनलाईन वधू-वर मेळावा हा रविवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता फेसबुक लाईव्ह या माध्यमातून करण्याचे योजिले आहे.
कुलवंतवाणी ऑनलाईन वधू-वर मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये:-
🔸 सध्याच्या कोरोना पार्शवभूमीवर आपण घरबसून संपूर्ण भारत देश तसेच विदेशातील कुलवंतवाणी समाजातील स्थळे पाहू शकता.
🔸 वधू-वर प्रवेश व नोंदणी संपूर्ण विनामूल्य
🔸 नातेवाईक व इतर समाज बांधव यांस सर्व स्थळे विनामूल्य पाहता येतील.
सदर मेळावा हा वधू-वर यांचा व्हिडिओ स्वरूपात असून, यामध्ये स्वतः इच्छुक वधू-वर व्हिडिओ द्वारे आपली वैयक्तिक* माहिती देतील.
सुरक्षिततेच्या कारणास्तव सदर वधू-वरांचा व्हिडिओ डाउनलोड करता येणार नाही व व्हिडिओ प्रक्षेपणानंतर लगेच काढून टाकण्यात येईल.
कुलवंतवाणी ऑनलाईन वधुवर मेळावा सहभागी होण्याची प्रक्रिया:
इच्छुक वधू-वर यांनी आपला व्हीडीओ १ ते २ मिनिटांपर्यंतचा मोबाइलला मध्ये रेकॉर्ड करावा.
व्हीडीओ बनवताना खालील काळजी घ्यावी
▪️ व्हीडीओ शक्यतो मोबाइल आडवा धरून असावा.
▪️ व्हीडीओमध्ये आपली माहिती स्पष्टपणे द्यावी (नाव, पत्ता, वय, जन्मतारीख, उंची, शिक्षण, नोकरी/ व्यवसाय आणि जोडीदाराच्या बाबतीतील अपेक्षा)
▪️ व्हीडीओमध्ये आपल्या मोबाइल नंबरचा स्पष्ट उल्लेख करावा
▪️व्हीडीओ पाठवताना त्याची साईज १०० MB पेक्षा जास्त नसावी.
सदर व्हीडीओ 9422523509 (स्वप्नील मोटे) या क्रमांकावर व्हाटसॲप करावा.
सदर व्हीडीओ हा संस्थेच्या फेसबुक पेजवर वर नमूद केलेल्या वेळेत दाखविण्यात येइल.
सुरक्षिततेच्या दृष्टीने वधू-वर मेळावा झाल्यानंतर हा व्हीडीओ फेसबूक पेजवरून डीलीट करण्यात येइल.
वधू-वर नावनोंदणी करीता व्हीडीओ सोबत खालील ऑनलाईन फॉर्म भरणे बंधनकारक राहील.
https://forms.gle/jwRyQK2Kbkb5X2h48
नावनोंदणी व व्हीडीओ पाठविण्याची अंतिम मुदत ही "२७ सप्टेंबर २०२०" राहील.
सदर मेळाव्यात कुलवंतवाणी समाजातील सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे.
अधिक माहितीसाठी संपर्क:-
श्री प्रवीण कडेकर - 9922449420
श्री दिलीप ढमाळ - 9158052024
श्री प्रकाश खोले - 8055841672
श्री मंगेश नगरे - 7276458930
श्री विनोद शेटे - 9730551515
श्री स्वप्निल मोटे - 9422523509
श्री आनंद दंडनाईक - 9028622750
आयोजक
पुणे कुलवंतवाणी धर्मशाळा ट्रस्ट,



