Type Here to Get Search Results !

अध्यक्ष स्वर्गीय राजीव रंजनजी च्या स्मरणार्थ अर्सेनीक अल्बम गोळ्यांचे वाटप


 इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले 

राष्ट्रीय संघटन मंत्री श्री विजयजी हटवार, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आर के दिवाकर जी , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री सोपानराव उंडे पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने अर्सेनील  अल्बम गोळ्यांचे वाटप. 
सौ किरण शिंदे नमो नमो मोर्चा पुणे जिल्हा महिला अध्यक्ष यांनी पुणे शहरात व ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अरसेनिल गोळ्यांचे वाटप करण्यात आले  विशेष अशा गरजू ,कचरा वेचणाऱ्या, सर्वे करणाऱ्य आशा वर्कर व अंगणवाडी सेविका ,मदतीनीस यांना मार्गदर्शन करून गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सदर पदाधिकारी सौ किरण शिंदे महिला अध्यक्ष नमो नमो मोर्चा, उपाध्यक्ष सौ.उमा शहा नमो नमो मोर्चा पुणे जिल्हा, महासचिव  गौरी कुलकर्णी पुणे शहर  नमो नमो मोर्चा, हवेली तालुका अध्यक्ष सौ सविता वर्मा नमो नमो मोर्चा, श्री शरद रासकर पुणे जिल्हाध्यक्ष नमो नमो मोर्चा,  श्री  पोपट फडतरे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नमो-नमो मोर्चा, 
श्री कल्पेश शहा शहर मंत्री  पुणे शहर नमो नमो मोर्चा , श्री इरफान कादरी उपाध्यक्ष पुणे कँटोन्मेंट विधानसभा  नमो नमो मोर्चा व सुनील गदादे शिरूर तालुका  संघटक मंत्री नमो नमो मोर्चा या सर्वांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यात मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test