Type Here to Get Search Results !

निमसाखर परिसरात वादळी पाऊसाने पिकांचे नुकसान


इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले

इंदापूर तालुक्यातील निमसाखर व परीसरात रविवारी रात्री झालेल्या वादळी पाऊसा मुळे शेतकरी यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे . 
निमसाखर परीसरात रविवारी ( दि.६ ) रात्री मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस झाला , यामुळे मका , बाजरी , ऊस , कडवळ पिके भुईसपाट झाली आहेत .

या भागातील अनेक कच्चे रस्ते चिखलमय झाले आहेत , असे चित्र सध्या दिसुन येत आहे . त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test