Type Here to Get Search Results !

इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे वतीने तहशिलदार यांना दिले निवेदन


इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले 

इंदापूर तालुक्यातील पत्रकारांना कोव्हिड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड राखीव ठेवण्यात यावा . तसेच पत्रकारांना व त्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांचा विमा निधी साठी तरतुद करण्याची मागणी इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली असून इंदापूरच्या तहशिलदारांना निवेदन देण्यात आले. 
यावेळी इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजकुमार थोरात, सतिश सांगळे व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test