Type Here to Get Search Results !

तृतीयपंथी थर्ड झेंडर यांना उदरनिर्वाहाकरिता मदत

विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई या विभागामध्ये कोरोना वायरस या कालावधीमध्ये घर चालविण्याकरिता आपला उदरनिर्वाह करण्याकरिता तृतीय पंथीयांना मदत मिळवून देण्यात आली.

सध्या लोक डाऊन उघडला असतानासुद्धा कोविड-19 या आजाराने थैमान घातल्यामुळे वंचित घटकांची उदर निर्वाह चे  साधन आध्याप उपलब्ध झाले नसल्यामुले,

नवी मुंबई मध्ये तुर्भे स्टोर या एरियामध्ये  दलित   पॅंथर अध्यक्ष  सोलापूर शहर व (A.P.WLD.HST)   समाज सेविका नवी मुंबई MSW   वैशाली बाळशंकर  यांच्या प्रयत्नाने हमसफर ट्रस्ट यांच्याकडून एक महिना पुरेल असे राशन किट उपलब्ध करुन देण्यात्त आलेे. त्याँच्या  उधर निर्वाह करता मदद हात  देन्यात आला .
              
एच एसटी मॅनेजिंग कमिटी मधील निलोफर मॅडम यांच्या सहयोगाने हे मदत मिळवण्यात आले.

नवी मुंबईमधील कोपर खेरने, तुर्भे स्टोअर , तुर्भे नाका, इंदिरानगर, गणपती पाडा,

अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाण यातून तृतीयपंथी उपस्थित झाले होते 
 
तुर्भे स्टोर नवी मुंबई येथील समाजसेवक गोविंदजी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमांमध्ये अनेक समाजसेवकांनी उपस्थिती दाखवली, समाज सेवक गोविंद कुलकर्णी हनुमान मित्र मंडल, अध्यक्ष,
दलित पैंथर अध्यक्ष योगेश बायशंकर, युवराज साबले , नगरसेविका संगीता वास्के, नगर सेविका  मुद्रिका गवली, सचिन चंदानेरी, ललिता धनवटे, इत्यादि समाज सेवक आपली बहुमूल्य  उपस्थिति दाखवली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test